शिकागो | पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त शितल महाजनची 13 हजार फुटांवरून उडी

1,046 views · Published 18 September 2018 · 2:18 · Indexed 30 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मराठमोळी स्कायडाव्हर पद्मश्री शितल महाजन हिने पुन्हा एकदा १३ हजार फुटांवरुन उडी घेत सर्वांचं लक्ष्यं वेधलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ६८ व्या वाढदिवसानिमित्त तिनं शिकागो इथं हा पराक्रम केला. तिरंगी सुट परिधान केलेल्या शितलनं उडी घेतल्यानंतर आपल्या हातात मोदींच्या वाढदिवसाचे शुभेच्छा पत्र धरले. स्कायडायव्हिंगमध्ये शितलनं आतापर्यंत ६ विश्वविक्रम रचले आहेत.

More from this channel