ब्रेकफास्ट न्यूज | इंडिया पोस्ट पेमेंट बँक सेवेला आजपासून सुरुवात
821 views · Published 1 September 2018 · 0:37 · Indexed 22 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
इंडिया पोस्ट पेमेंट बँक सेवेला आजपासून सुरुवात होणार आहे..सामान्य लोकांसाठी बँकेची सुविधा सहज उपलब्ध व्हावी यासाठी सरकारनं हा निर्णय घेतलाय..ही सेवा भारतीय पोस्ट विभागाच्या अखत्यारीत असेल..दुसऱ्या बँकांसारखीच याची सेवा ग्राहकांना मिळणार आहे..मात्र याद्वारे क्रेडिट कार्ड आणि अॅडव्हान्स लोनची सुविधा उपलब्ध नसेल...१ लाख रुपयांपर्यंतची रक्कम ग्राहक यात जमा करु शकतात..याद्वारे एटीएमची सुविधाही दिली जाणार आहे..आजपासून देशभरातील ६५० शाखा आणि ३ हजार २५० सुविधा केंद्रात याचं काम सुरु होईल..दुपारी ३ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ होईल.
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
0:29
712 शेती जगत: तूर खरेदीचा शेवटचा दिवस, मात्र निम्म्याहून जास्त तुरीची खरेदीच नाही