पुणे | एल्गार परिषद प्रकरण | पुणे सत्र न्यायालयात आज नेमकं काय झालं?

3,376 views · Published 29 August 2018 · 3:03 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

.नक्षली कनेक्शनच्या संशयातून ज्या पाच जणांना छापे टाकून पुणे पोलिसांनी अटक केली त्यावरील सुनावणीत सुप्रीम कोर्टानं  पोलिसांना  मोठा धक्का दिलाय... अटकेत असलेल्या पाचही जणांना कोठडीत न ठेवता त्यांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत... शिवाय पुढच्या सुनावणीत महाराष्ट्र सरकारला उत्तर देण्याचे आदेशही कोर्टानं दिलेत... काल पुणे पोलिसांनी नक्षली कनेक्शनप्रकरणी छापे टाकत अरुण फरेरा, वरवर राव, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा, व्हर्नन गोन्साल्वीस यांना अटक केली... या पाचही आरोपींच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली...याप्रकरणी काँग्रेसचे नेते आणि वकील अभिषेक मनुसंघवी यांनी आरोपींची बाजू मांडली....

More from this channel