पणजी | गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर उद्या गोव्यात परतणार

2,057 views · Published 13 October 2018 · 1:38 · Indexed 4 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर उद्या गोव्यात परतणार - सूत्र

दिल्लीतील एम्समध्ये सुरु असलेले उपचार घरी घेणार 

मुख्यमंत्री गोव्यात नसल्याने राजकीय परिस्थिती चिघळत असल्यानं घेतला निर्णय

More from this channel