मुंबई | छगन भुजबळांना हायकोर्टाचा दिलासा, मात्र धर्मादाय आयुक्तांचा झटका
729 views · Published 4 September 2018 · 0:36 · Indexed 22 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भूजबळ यांना हाटकोर्टानं दिलासा दिला असला तरी मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या बाबतीत एक धक्का बसलाय. एमईटीचे चेअरमन सुनील कर्वे यांची हकालपट्टी बेकायदेशीर असल्याचा निर्णय धर्मादाय आयुक्तांनी दिलाय. फेब्रुवारी २०१२ मध्ये कर्वे यांनी एमईटीत भूजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांनी १७८ कोटींचा घोटाळा झाल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर कर्वे यांना संस्थेतून बाहेर काढण्यासाठी भूजबळ कुटुंबियांकडून ठराव पास करुन आणि त्यांचं विश्वस्त पद रद्द करण्यात आलं. त्यावर कर्वे यांनी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानंतर आज कर्वे यांची हकालपट्टी बेकायदेशीर असल्याचं सांगत त्यांना पुन्हा पदावर रुजू करण्याचे आदेशही धर्मादाय आयुक्तांनी दिले आहेत.
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
0:29
712 शेती जगत: तूर खरेदीचा शेवटचा दिवस, मात्र निम्म्याहून जास्त तुरीची खरेदीच नाही