712 बारामती: दुधाला भाव मिळणार कधी?
1,190 views · Published 2 August 2018 · 1:44 · Indexed 24 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
शेतकऱ्यांनी आंदोलनं करायची, सरकारने घोषणा करायची त्यानंतर अंमलबजावणीला वेळ लावायचा असं चक्र सुरु असतं. त्याचाच प्रत्यय दूद उत्पादक शेतकरी घेत आहेत.आधी २१ जुलैपासून २५ रुपये दर मिळेल असं सरकारने सांगितलं मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्याला २० रुपयाच्या वर दर मिळाला नाही, पुन्हा त्या संबंधिचा जीआरही काढला, त्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ ऑगस्टला बारामतीत काय चित्र होतं?
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!