यवतमाळ | नरभक्षक वाघिणीला जेरबंद करा किंवा ठार मारा, सुप्रीम कोर्टाचे आदेश
1,172 views · Published 11 September 2018 · 1:47 · Indexed 21 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
९ जणांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघिणीला ठार मारण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने वन विभागाला हिरवा कंदिल दिला आहे. यवतमाळ जिल्ह्यात या नरभक्षक वाघीणीने उच्छाद घातल्यानंतर तिला जेरबंद करण्यासाचे प्रयत्न वन विभागाने केले. पण २० फेब्रुवारीपासुन या वाघीणीला बेशुद्ध करुन पकडणयाचे प्रयत्न करुनही यश आले नाही. शेवटी उच्च न्यायालयाने या वाघीणीला मारण्याची परवानगी दिल्यानंतर अनेक प्राणीमित्र संघटनांनी या निर्णया विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पण अखेर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला योग्य ठरवत वन विभागाला कारवाईसाठी हिरवा कंदिल दिला.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!