नवी दिल्ली : तर भारत 'हिंदू पाकिस्तान' बनेल, शशी थरुरांचं विधान, भाजपचा पलटवार

399 views · Published 12 July 2018 · 0:39 · Indexed 21 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांनी पुन्हा भाजपवर निशाणा साधला आहे. 2019मध्ये भाजप जिंकल्यास भारत 'हिंदू पाकिस्तान' बनेल असा दावा शशी थरूर यांनी केला आहे. तर शशी थरुर यांच्या वक्तव्यांवरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपने केली.

More from this channel