स्पेशल रिपोर्ट | उस्मानाबाद | गणपतीसमोर दूर्मिळ आरास, कदम कुटुंबाचा समृद्ध देखावा

2,160 views · Published 17 September 2018 · 4:57 · Indexed 8 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

उस्मानाबादच्या सुरज कदम या बांधकाम व्यावसायिकाला... जुन्या वस्तू संग्रहित करण्याचा लहानपणापासून छंद आहे... या छंदामुळे प्राचिन महाराष्ट्राचा वस्तू इतिहास कदमांच्या घरी जमा झालाय... ह्या पुराण वस्तूंचा देखावा....सुरजनं आपल्या घरातील गणेशा समोर मांडलाय... हे प्रदर्शन गणेश विसर्जनापर्यंत पाहण्यासाठी खुलं आहे...

More from this channel