ब्रेकफास्ट न्यूज | नागपूर | मारबतमध्ये आमदार राम कदमांच्या पुतळ्याची धिंड

454 views · Published 11 September 2018 · 0:56 · Indexed 8 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

महिलांविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या राम कदमांचची ख्याती नागपुरातल्या मारबत उत्सवातही बघायला मिळाली... कारण गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या या सोहळ्यामध्ये आज मुख्य आकर्षण होतं... ते राम कदम यांचा पुतळा... 
वाईट प्रवृत्तींचा विरोध करण्यासाठी त्यांचे पुतळे तयार करुन त्यांची धिंड काढण्याची प्रथा या उत्सवात आहे... 
यंदाच्या उत्सवात महागाई, पुरुषविरोधी कायदे, पुतना मावशी यांच्याही पुतळ्यांची धिंड काढण्यात आली... 
या उत्सवाला तब्बल 135 वर्षांची परंपरा आहे.

More from this channel