वसई | नालासोपारा शस्त्रसाठ्याप्रकरणी आरोपींची पोलीस कोठडी 28 ऑगस्टपर्यंत वाढवली
3,414 views · Published 25 August 2018 · 1:40 · Indexed 6 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी अटकेत असलेल्या शरद कळसकर, वैभव राऊत आणि सुधन्वा गोंधळेकर या तिघांना आणखी 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान आज या तिघांना मुंबई सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. दरम्यान यावेळी त्यांची पोलिस कोठडी 28 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!