पंढरपूर : आषाढी यात्राकाळात विठ्ठलाच्या चरणी 2 कोटी 90 लाखांचं दान

2,441 views · Published 30 July 2018 · 2:11 · Indexed 14 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून आलेल्या भाविकांनी विठूरायाच्या चरणी भरभरुन दान केल्याचं समोर आलं आहे. या कालावधीत तब्बल दोन कोटी 90 लाख रुपयांचं उत्पन्न मिळाल्याचं मंदिर समितीच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. अद्याप सोने आणि चांदीच्या दागिन्यांची मोजदाद बाकी आहे.

More from this channel