कोल्हापूर | अंबाबाई मंदीरात नवरात्रीची जोरदार तयारी सुरु

847 views · Published 5 October 2018 · 3:43 · Indexed 8 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदीरात सध्या नवरात्रीची जोरदार तयारी सुरु आहे..देवीसाठी लागणाऱ्या चांदीच्या साहित्याची सध्या सफाई करण्यात येतेय..मंदिर परिसरासह पालखीच्या मार्गावर स्वच्छता करण्यात आली आहे. चांदीच्या वस्तूंची साफसफाई करण्याचं काम सुरु आहे. मंदिर परिसरातील गरुड मंदिरात सध्या लगभग सुरु आहे..

More from this channel