घाटकोपर विमान दुर्घटना: बांधकाम मजुरांशी बातचीत
2,167 views · Published 28 June 2018 · 3:42 · Indexed 12 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
घाटकोपच्या सर्वोदय रुग्णालयाजवळ जीवदया लेनमध्ये दुपारी दीडच्या सुमारास चार्टर्ड़ विमान कोसळलं. या विमान दुर्घटनेत वैमानिकासह, कोपायलट आणि २ तंत्रज्ञांचा मृत्यू झालाय. एक पादचारीही यात मृत्यूमुखी पडला. तर दोन जण जखमी झाले आहेत. पायलट प्रदीप राजपूत, को पायलट मरिया झुबेरी, तंत्रज्ञ सुरभी, मनीष पांडे अशी मृत्यू झालेल्या वैमानिक आणि तंत्रज्ञांची नावं आहेत. तर गोविंद पंडित असं मृत पादचाऱ्याचं नाव आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!