ब्रेकफास्ट न्यूज : इंद्रा नूरी यांचा पेप्सिकोच्या सीईओपदाचा राजीनामा
582 views · Published 7 August 2018 · 0:43 · Indexed 26 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
पेप्सिको कंपनीच्या सीईओ इंद्रा नुयी यांनी आपल्या सीईओपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल 12 वर्षे पेप्सिको कंपनीसाठी काम केल्यानंतर नुयी यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताने बिझनेस वर्तुळात खळबळ उडाली आहे. पेप्सिको ही जगातील प्रमुख ब्रीवरेज कंपनी आहे. इंद्रा नुयी यांनी 2006 साली कंपनीच्या सीईओपदाची सुत्रे आपल्या हाती घेतली होती. त्यानंतर, कंपनीचा आर्थिक व्यवहार वाढविण्यात त्यांनी मोठी कामगिरी केली आहे. इंद्रा नुयी यांच्या रुपाने पेप्सिको कंपनीच्या सीईओपदी प्रथमच एका महिलेची नियुक्ती झाली होती.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!