सांगली: मनपा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून मुलाखती
664 views · Published 30 June 2018 · 0:29 · Indexed 25 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
सांगली महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांच्या मुलाखती आजपासून सुरु झाल्या आहेत. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, विश्वजीत कदम हे प्रमुख नेते मुलाखत घेण्यासाठी उपस्थित झाले आहेत. सांगली मिरज रोडवरील जैन भवनमध्ये या मुलाखती होत आहेत. इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी मुलाखतस्थळी मोठी गर्दी केली आहे. कार्यकर्त्यांकडून जोरदार शक्तिप्रदर्शनही केलं जात आहे.
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
4:48
दुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट