नाशिक | वीज चोरी पकडल्याच्या रागातून अधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न

1,775 views · Published 4 September 2018 · 1:50 · Indexed 26 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

येवला तालुक्यातील देवरगावात वीज चोरी पकडल्याच्या रागातून अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.
सुरेश जाधव असं अभियंत्याचं नाव असून त्यांना रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय. संबंधित आरोपींकडून महिला कर्मचाऱ्यांनाही मारहाण करण्यात आली आहे. सध्या पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत

More from this channel