नवी दिल्ली | गांधी परिवार भ्रष्टाचाराची जननी, भाजपचा पलटवार
494 views · Published 22 September 2018 · 1:26 · Indexed 29 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
राफेल करारावर फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या गौप्यस्फोटानंतर राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवर भाजपने पलटवार केला आहे. राहुल गांधी देशाची दिशाभूल करत असून त्यांनी केलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचं केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं. राफेलची सर्व माहिती सार्वजनिक करून पाकिस्तानला मदत करण्याचा हेतू राहुल गांधी यांचा असल्याचा आरोपही रविशंकर प्रसाद यांनी केला. तसेच यूपीए सरकारनेच रिलायन्सशी बोलणी केल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!