नवी दिल्ली | काँग्रेसचे दिग्गज नेते गुरुदास कामत यांचं निधन

4,222 views · Published 22 August 2018 · 15:45 · Indexed 16 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांचं निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. आज सकाळीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र नवी दिल्लीतील चाणक्यपुरी इथल्या प्रायमस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला

More from this channel