मुंबई : माजी महापौरांचा फोन टॅप, शिवसेना पदाधिकाऱ्याची हकालपट्टी
2,747 views · Published 13 August 2018 · 0:39 · Indexed 20 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
शिवसेनेतील ईशान्य मुंबईमधला पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. माजी महापौर आणि विभागप्रमुख दत्ता दळवी यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी मुलुंडचे उपविभागप्रमुख जगदीश शेट्टी यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. ईशान्य मुंबईत दत्ता दळवी, जगदीश शेट्टी आणि दीपक सावंत यांच्यात अंतर्गत वाद सुरु सुरु होते. याच वादातून माजी महापौर आणि ईशान्य मुंबई विभाग क्रमांक सातचे विभागप्रमुख असलेल्या दत्ता दळवी यांनी आपल्या विभागप्रमुख पदाचा राजीनामा दिला.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!