करकपातीमुळं तेल कंपंन्यांच्या बाजारमूल्यात घसरण
583 views · Published 5 October 2018 · 0:27 · Indexed 26 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात केल्यानं सरकारला मिळणारा महसूल साडेदहा हजार कोटी रुपयांनी कमी होणार आहे..तेल कंपन्यांचा नफाही ७ हजार कोटी रुपयांनी कमी होईल असं विश्लेषण आर्थिक तज्ञांनी केलंय. दरम्यान इंधनावरील करात केंद्र आणि राज्य सरकारकडून कपात केल्यावर भांडवली बाजारात तेल कंपन्यांच्या बाजारमूल्यात घसरण झाली
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया