ब्रेकफास्ट न्यूज | नागपूर | एकतर्फी प्रेमातून हल्ला झालेल्या तरुणीचा अडीच महिन्यांनी मृत्यू

2,068 views · Published 21 September 2018 · 1:08 · Indexed 30 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नागपुरात  एकतर्फी प्रेमातून चाकू हल्ला झालेल्या सानिका थुगावकरची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. 20 वर्षांच्या सानिकावर रोहित नामक तरुणाने 1 जुलैला रात्री अाठच्या सुमारास जीवघेणा हल्ला केला होता. सानिका लक्ष्मीनगर भागातील आठ रास्ता चौक परिसरात तिच्या मामाच्या कार्यालयात गेली असताना ही दुर्घटना घडली होती. त्यानंतर सानिकावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, सानिकाची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अडीच महिन्यांनी अयशस्वी ठरली आणि काल तिचा मृत्यू झाला.

More from this channel