नंदुरबार | सलसाडी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचा मृत्यू, गावकऱ्यांचा IAS अधिकारी, तहसिलदारांवर हल्ला

4,144 views · Published 27 August 2018 · 1:13 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नंदुरबार जिल्ह्यातल्या सलसाडी आश्रमशाळेत शॉक लागून पाचवीच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.  सचिन चांद्रसिंग मोरे असं मृत झालेल्या विद्यार्थ्यांचं नाव आहे.  या घटनेनंतर संतापलेल्या गावकऱ्यांनी आयएएस अधिकारी विनय गौडा आणि तहसीलदार योगेश चंद्रे  यांच्यावर हल्ला केला.   
यात आयएएस अधिकारी विनय गौडा यांना गंभीर जखमा झाल्या आहेत.

More from this channel