ब्रेकफास्ट न्यूज | श्रीहरीकोटा | 'इस्रो'कडून दोन ब्रिटीश उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण
552 views · Published 17 September 2018 · 0:38 · Indexed 30 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं दोन ब्रिटीश उपग्रहांचं काल यशस्वी प्रक्षेपण केलं..आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतिश धवन अंतराळ केंद्रावरुन हे प्रक्षेपण करण्यात आलं. हे उपग्रह पृथ्वीवरील घडामोडींवर लक्ष ठेवतील. या उपगृहांचं नाव NovaSAR आणि S1-4 असं आहे. ब्रिटनमधील सरे सॅटेलाईट टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या या उपगृहांचं वजन 889 किलो आहे.
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
3:07
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/05/2018
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम