अनधिकृत हातगाडीवरील कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना महिलेची मारहाण | उल्हासनगर | एबीपी माझा

1,447 views · Published 12 November 2018 · 0:46 · Indexed 29 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई केल्यानं महिलेनेचं पोलिसांना मारहाण केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडलीये. 
श्रीराम चौकातील एका चायनीजच्या गाडीवर पोलिस कारवाईसाठी गेले होते, त्यावेळी निर्मला बाविस्कर या महिलेनं कारवाईला विरोध करत वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्यावरच हात उगारला.
तसंच शिवीगाळही केली. 
या घटनेचा व्हीडिओही व्हायरल झालाय. दरम्यान सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून महिलेसह तिच्या मुलांनाही अटक केली आहे. 
For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel