विशाखापट्टणम | वायएसआर काँग्रेस प्रमुख जगनमोहन रेड्डी यांच्यावर चाकूहल्ला

4,926 views · Published 25 October 2018 · 1:55 · Indexed 23 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

वाय एस आर काँग्रेस प्रमुख जगनमोहन रेड्डींवर चाकूहल्ला करण्यात आला. एका वेटरने त्यांच्यावर हल्ला केला. सेल्फी घेण्याच्या बहाण्याने वेटर जवळ आला आणि त्याने हा हल्ला केला. आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणम विमानतळावरची घटना आहे.

For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel