पंढरपूर | दसऱ्यानिमित्त विठ्ठल मंदिर झेंडुच्या फुलांनी सजलं

623 views · Published 18 October 2018 · 0:33 · Indexed 8 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

विजयादशमीच्या मुहुर्तावर विठ्ठल मंदिर झेंडुच्या फुलांनी सजवलं गेलंय. साडेतीन मुहुर्तापैकी एक मानला जाणाऱ्या दसऱ्याच्या सणानिमित्त ही खास सजावट करण्यात आली आहे. पुण्यातले भाविक रामजांभोळकर  यानी सहा तासांच्या मेहनतीनं ही आकर्षक सजावट केलीय़.  दसरा मुहुर्ताला वारकरी सांप्रदायातही मोठं महत्व आहे. आजच्या दिवशी विठुराया व रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी हजारो भाविक पंढरीत दाखल झाले आहेत.

More from this channel