भंडारा| महिला रुग्णालयाचं बांधकाम रेंगाळल्यानं शिवसेनेकडून तोडफोड

588 views · Published 20 September 2018 · 0:34 · Indexed 12 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

भंडाऱ्यात महिला रुग्णालयाचं बांधकाम रेंगाळल्यानं संतप्त शिवसैनिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात तोडफोड केली... शिवाय मुख्य अभियंताच्या खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त केला.. महिला रुग्णालयाकरता आवश्यक निधीची तरुतूद झाली असताना सुद्धा बांधकामाची प्रक्रिया हेतूपुरस्सर लांबनीवर टाकली जात असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला... माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले... लवकरात लवकर रुग्णालयाच्या बांधकामास सुरुवात न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिला..

More from this channel