मुंबई : वांद्र्यातील शासकीय वसाहतीत इमारतीचा स्लॅब कोसळला, आई-मुलगा जखमी
2,413 views · Published 12 July 2018 · 2:46 · Indexed 30 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
वांद्र्याच्या गर्व्हमेन्ट कॉलनीमध्ये आज पहाटे 4.30 च्या सुमारास स्लॅप कोसळला. या दुर्घटनेत आई आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. सकाळी सावंत कुटुंब झोपेत होतं त्याचवेळी ही घटना घडली आहे. यात नऊ वर्षीय मुलगा नैतिक सावंत आणि त्याची वैशाली योगेश सावंत हे गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांवरही वांद्र्यातील भाभा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!