ब्रेकफास्ट न्यूज : विठ्ठला तू नेमका कुठेस? प्राजक्त देशमुख, अभिषेक कुलकर्णीशी गप्पा

946 views · Published 13 July 2018 · 14:22 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पंढरपुरात पोहचण्याआधी विठ्ठल कुणात बघणार, तो कुणाकुणात असतो... एका सर्जनशील लेखक आणि दिग्दर्शकानं त्यांच्या त्यांच्यापुरता विठ्ठल शोधण्याचा प्रयत्न केला आणि एका व्हिडीओमधून त्यांनी तो रसिकांसमोर मांडला. विठ्ठला तू कुठेस असा प्रश्न विचारत लेखक कवी प्राजक्त देशमुख आणि दिग्दर्शक आणि छायाचित्रकार अभिषेक कुलकर्णी यांनी वारी पालथी घातली आहे. त्यांनी केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

More from this channel