स्पेशल रिपोर्ट : मुंबईत साचलेल्या पाण्यामुळे जीवघेण्या लेप्टोची भीती, 2 आठवड्यात लेप्टोचे 6 बळी

2,463 views · Published 18 July 2018 · 3:21 · Indexed 23 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

तुम्हांला जर पावसाळ्यात पाणी तुंबलेल्या ठिकाणाहून वाट काढावी लागली असेल किंवा बराच वेळ तुम्ही पाणी तुंबलेल्या जागी अडकून पडला असाल तर ही बातमी महत्वाची आहे. कारण तुम्हाला लेप्टोस्पायरसीस हा जिवघेणा आजार होऊ शकतो. पाहुयात माझाचा स्पेशल रिपोर्ट..

More from this channel