मुंबई : शहर आणि उपनगरांमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी पाणी साचलं
3,531 views · Published 25 June 2018 · 1:54 · Indexed 30 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मुंबई शहर आणि उपनगरात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस बरसतोय. दक्षिण मुंबईसह पूर्व उपनगरातही पावसाने जोरदार हजेरी लावलीय. हिंदमाता, परळ, भायखळा, माटुंगासह अनेक भागात पाणी साचलेलं पाहायला मिळालं. सकाळी काही काळ मुंबईची लाईफलाईन असलेली लोकलही विस्कळीत झाली होती. त्यामुळे कामावर जाणाऱ्या मुंबईकरांचा खोळंबा झाला. मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही पावसानं दमदार बँटिंग केलीय. दरम्यान, संध्याकाळी पावसानं काहिशी उसंत घेतली असली तरी ढगाळ वातावरण कायम आहे. त्यामुळे अजूनही पावसाची शक्यता कायम आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!