मुंबई : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत राज्यात यावर्षी 15 लाख घरं : प्रकाश मेहता

2,252 views · Published 7 August 2018 · 4:03 · Indexed 16 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पंतप्रधान आवास योजने अंतर्गत एकट्या महाराष्ट्रात डिसेंबरपर्यंत १५ लाख घरं उपलब्ध होतील, असा दावा गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी केला आहे. त्यापैकी ६ लाख घरांना मंजुरी मिळाल्याचीही माहिती मेहतांनी दिलीय.  घरांच्या बांधकामांसाठी खासगी मालकीच्या जमिनीवर म्हाडासोबत ज्वाईंट व्हेंचर केलं जाईल..ज्यात ३५ टक्के मालकाला आणि उर्वरित ६५ टक्के जमिनीवर म्हाडा घरं बांधेल, असं निश्चित करण्यात आलं आहे. घरांची किंमत अद्याप समजलेली नाहीय, पंतप्रधान आवास योजनेच्या निकषानुसार किंमत ठरवली जाणार आहे.

More from this channel