बारसं ते लग्न, वास्तूशांत ते पिंडदान, आता EMI वर करा | नाशिक | एबीपी माझा
2,011 views · Published 14 November 2018 · 1:44 · Indexed 4 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
सुलभ हप्त्यावर आजवर तुम्ही घर गाडी, टीव्ही, फ्रीज अशा असंख्य वस्तू विकत घेतल्या असतीलच..मात्र आता यापुढे सुलभ हप्त्यात तुम्हाला कुठल्याही प्रकारची पूजा करता येणार आहे. नाशिकचे अनिकेत शास्त्री महाराज.. यांनी भक्तांच्या सोयीसाठी EMI वर पूजाविधी करण्याच्या आकर्षक ऑफर आणल्यात पाहुयात माझाचा स्पेशल रिपोर्ट For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV & https://www.facebook.com/abpmajha/
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
3:07
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/05/2018
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
3:36
औरंगाबाद : क्षुल्लक कारणावरुन दोन गटात हाणामारी आणि जाळपोळ, नेमकं काय घडलं?
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
0:48
उत्तर प्रदेश : CCTV कॅमेरे बसवणं धर्मविरोधी, दारुल उलूम देवबंद संघटनेचा फतवा
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल