बीड : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडून लेखी आश्वासनाची मागणी

3,236 views · Published 21 July 2018 · 0:56 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

बीड जिल्ह्यातल्या परळीत आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचं ठिय्या आंदोलन चौथ्या दिवशीही सुरुच आहे. आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी लेखी आश्वासन द्यावं यासाठी मराठा संघटना ठाम आहेत. गेल्या चार दिवसांपासून आंदोलकांनी परळीत ठिय्या मांडला आहे. दरम्यान यासंदर्भात मराठा संघटनांनी आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलंय. यात आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.

More from this channel