पंढरपूर | श्रावणी एकादशीमुळे ईदची कुर्बानी नाही!
3,066 views · Published 22 August 2018 · 0:28 · Indexed 27 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
बकरी ईदचा सण म्हणजे त्याग आणि बलिदानाचा दिवस म्हणून मानला जातो. मात्र या त्याग आणि बलिदानाच्या दिवशी पंढरपुरातल्या मुस्लिम बांधवांनी सामाजिक एकतेचाही संदेश दिला आहे. आज एकादशी असल्यानं पंढरपुरात बकऱ्याची कुर्बानी दिली जाणार नाही, असा निर्णय मुस्लिम समाजा बांधवांकडून घेण्यात आला आहे. मुस्लिम समाजाच्या या निर्णयाचं वारकऱ्यांसोबतच सर्व स्तरांवरुन तोंडभरुन कौतुक केलं जातंय.
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
0:58
मुंबई : पेट्रोल 17 पैशाने, तर डिझेल 21 पैशांनी महागलं