ब्रेकफास्ट न्यूज: पंढरपूर: आषाढी एकादशीनिमित्ताने मंदिर परिसरात रोषणाई

1,775 views · Published 23 July 2018 · 0:53 · Indexed 24 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला आषाढी एकादशीच्या निमित्ताने खास रोषणाई करण्यात आली आहे. या दिव्यांच्या रोषणाईने परिसर अक्षरश: उजळून निघाला.

More from this channel