शिर्डी : धनगर समाजाकडून तहसिल कार्यालयावर मोर्चा

4,667 views · Published 6 August 2018 · 0:44 · Indexed 16 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

आरक्षणाच्या मागणीसाठी आता धनगर बांधवही मैदानात उतरलेत. शिर्डीमध्ये धनगर समाजाच्यावतीनं तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. राहाताचं ग्रामदैवत विरभद्र मंदिरापासून या मोर्चाला सुरुवात झाली. ढोल, ताशा, झांज आणि डफ घेऊन मोर्चेकरी आंदोलनात सहभागी झाले होते. डफाच्या निनादातच मोर्चेकऱ्यांनी तहसिल कार्यालयावर धडक दिली.

More from this channel