स्पेशल रिपोर्ट : पाकिस्तानातून आलेल्या हिंदूंना मायदेशी का परतावं लागलं?
453 views · Published 11 July 2018 · 3:39 · Indexed 24 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
पाकिस्तानात जवळपास 3 कोटीच्या वर हिंदू आहेत. पाकिस्तानच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांची संख्या केवळ 1.85 टक्के इतकी आहे. त्यामुळे तिथं हिंदूंना अन्याय अत्याचार सहन करावे लागतात. यालाच कंटाळून जवळपास 2 हजार हिंदू भारतात आले होते. पण त्यांना पुन्हा पाकिस्तानात जावं लागलंय. कारण भारतानं त्यांना नागरिकत्व दिलं नाही. नेमकं काय प्रकरण आहे पाहूयात माझाचा स्पेशल रिपोर्ट.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!