Kamalaya AshtottarShatNam Stotram
495 views · Published 1 October 2016 · 3:32 · Indexed 4 November 2026
Channel: Prakash Ketkar · 2016 · Nonprofits & Activism
For Text/Lyrics Please visit following Link. http://ioustotra.blogspot.com/2016/10/kamalaya-ashtottarshatnam-stotram.html Kamalaya AshtottarShatNam Stotram is in Sanskrit. These are the 108 names of Goddess Kamala (Laxmi). These are told to Goddess Parvati by God Shiva. There are famous DashaMahaVidya. Ten Mahavidyas are having their own importantance and unique purpose of their presence; however all are created by Adimata or AdiShakti. Kamala is the Tenth MahaViddya and it gives wealth and in the end Vaikunth (Moksha) to the devotee. कमलाया अष्टोत्तरशतनाम स्तोत्र ही कमला देवीची १०८ नावे संस्कृतमध्ये आहेत. भगवान शंकरांनी ती पार्वतीला सांगितली आहेत. कमला ही दशमहाविद्यांपैकी दहावी महाचिद्या. वास्तवीक या सर्व दहामहाविद्या मूळ आदिशक्तीच्या अंशातून उत्पन्न झाल्या आहेत. तरीसुद्धा प्रत्येक महाविद्येच्या निर्मिती व कार्याचे उद्देश निरनिराळे आहेत. या दशमहाविद्यांची उपासना शाक्तपंथामध्ये फार पूर्वींपासून केली जाते. कमला ही या दशमहाविद्यांतील दहावी व ती तीच्या भक्तांना संपत्ती, ऐश्र्वर्य व अंती वैकुण्ठ मिळवून देणारी आहे.