ब्रेकफास्ट न्यूज | बाप्पाचं आगमन जवळ, लाडक्या गणरायासाठी खास दागिन्यांची सजावट
929 views · Published 8 September 2018 · 0:41 · Indexed 19 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
बाप्पांच्या आगमनाला अवघे 6 दिवस राहिलेत... आपल्या लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी गणेशभक्त सज्ज झालेत.. बाजारपेठा फुलल्यात.. बाप्पांसाठीचे आभूषणेही तयार झालीएत...लालबागचा राजा, चिंतामणी, अंधेरीचा राजा अशा नामांकित गणपतीचे आभूषणे बनवणारे आभूषणकार नाना वेदक यांनी यावेळी गणपतीला कर्णफुले, मुकुट,कमरपट्टा, हार, हात , अंगठी, सोनपावले, असे 70-80 किलोचे सोन्या चांदीचे दागिने बनवले आहेत. यावेळी त्यांच्या या दागिन्यांना महाराष्ट्राबाहेरुनही मागणी आहे. गणपतीसाठी 15 ते 20 किलोचे सोन्या-चांदीचे दागिने बनवले आहेत तर यावेळी चिंतामणीच्या गणपतीला 40 किलोची चांदीची गदा बनवली आहे......
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!