कल्याण | दुर्गाडी किल्ल्यावर देवीच्या मंदिरात भाविकांची गर्दी

914 views · Published 11 October 2018 · 0:45 · Indexed 29 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

कल्याणच्या ऐतिहासिक अशा दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्रोत्सवाला सुरुवात झालीए... दुर्गाडी किल्ल्यावरील देवीच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी व्हायला सुरुवात झालीए... यंदा स्त्री शक्तीच्या सन्मानार्थ मंदिराच्या आवारात उभारलेल्या देखाव्यात राजमाता जिजाऊंपासून अलीकडच्या भारतीय महिला खेळाडूंपर्यंत महिलांचा गौरव करण्यात आलाय... दुर्गाडी किल्ल्यावर शिवरायांनी स्वत:देवीचं मंदिर उभारल्याचं बोललं जातं.. त्यामुळे दुर्गाडी किल्ल्याला ऐतिहासिक महत्व आहे... किल्ल्यावरील देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवाची सुरुवात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती.. ही परंपरा आजही कायम आहे...

More from this channel