नाशिक | पीडित पतींकडून रामकुंडावर चक्क जीवंत पत्नीचं श्राद्ध
3,139 views · Published 7 October 2018 · 1:30 · Indexed 14 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
आजपासून तू माझ्यासाठी मेलीस... हे असं एखादं वाक्य आपण फिल्ममध्ये किंवा डेली सोपमध्ये पाहतो... जिथं नवरा... हा बायकोला सोडून देताना हे वाक्य उच्चारतो... पण मंडळी हे खऱ्याखुऱ्या आयुष्यातही घडलंय... त्याच्याही पुढे जाऊन... काही नवऱ्यांनी आपल्या घटस्फोटित बायकांचं श्राद्धही घातलंय...
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!