जमीन खचून घरात 20 फुटांचा खड्डा, आठवडाभरातील दुसरी घटना

836 views · Published 2 July 2018 · 1:28 · Indexed 25 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबईच्या काळाचौकी परिसरात असलेल्या वेस्टर्न इंडिया मिल चाळीत एका घराची जमीन खचली आहे.  जमीन खचल्याने 15 ते 20 फूट खोल खड्डा याठिकाणी पडला आहे.

More from this channel