मुंबई | फॉरेनर असल्याची बतावणी करत मोबाईल चोरणारी टोळी गजाआड
3,227 views · Published 26 September 2018 · 0:51 · Indexed 23 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
फॉरेनर असल्याचे सांगून मुलुंडमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी करणाऱ्या टोळीला नवघर पोलिसांनी 36 तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. हे सर्व आरोपी एकाच कुटुंबातील असून इराण देशाचे नागरिक आहेत. 24 तारखेला मुलूंडच्या वासुदेव फडकेमार्गावरील निल टेलिकॉम मोबाईलमध्ये हे तिन्ही परदेशी नागरिक असलेले आरोपी आले होते. यातील मोहम्मद याने मालक प्रकाश यांना चलन बदलून देण्याच्या विषयावर बोलण्यात गुंतवुन ठेवले तर त्याची मोठी मुलगी लैला हिने दुकानातील कर्मचाऱ्यांना मोबाईल चा कव्हर दाखविण्याच्या बहाण्याने गुंग करून ठेवले होते. याच वेळी कोणाचे लक्ष नाही हे पाहिल्यावर झायरा हिने सॅमसंग कम्पनीचा २२ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरला. हा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता.
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
11:24
कौल कर्नाटकचा : राज्यपालांना बहुमताचं पत्र, मावळते मुख्यंंत्री सिद्धरमय्यांची पत्रकार परिषद