अमृतसर दुर्घटना | अपघातानंतर रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांची प्रतिक्रिया

977 views · Published 20 October 2018 · 2:01 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

बुलेटीनच्या सुरूवातीला सर्वात मोठी आणि एका भय़ानक अपघाताची बातमी... अमृतसरच्या जौडामध्ये काल रावण दहनासाठी जमलेल्या लोकांना एका भरधाव ट्रेननं चिरडलं. या भीषण अपघातात मृतांचा आकडा हा 61 इतका झाला आहे. तर 70 पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झालेत. काल संध्याकाळी 7 च्या दरम्यान ही घटना घडली. रावण दहणाचा कार्यक्रम पाहण्यासाठी शेकडो लोक रुळावरच उभे होते.. त्यादरम्यान जालंदर एक्सप्रेस त्या मार्गावर आली...आणि एकेस्प्रेसनं दिलेल्या धडकेनं हाहाकार उडाला. 

रावण दहनाच्या कार्यक्रमाबाबत रेल्वेला कोणतीच माहिती देण्यात आली नव्हती...माहिती मिळाली असती तर योग्य ती खबरदारी घेता आली असती असं रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी म्हटलंय...

More from this channel