712 : बीड : खरिपात पिकांची लागवड करताना काय काळजी घ्याल?

699 views · Published 22 June 2018 · 5:49 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

गेले दोन आठवडे मान्सूननं घेतलेल्या विश्रांतीमुळे राज्यातील शेतकऱ्यांची पेरणी रखडली होती. येत्या शनिवारपासून राज्यात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तेव्हा पुरेसा पाऊस झाल्यानंतर पेरणी करण्याचा सल्ला तज्ञ देत आहेत. ही पेरणी करतानाही मशागत, खत आणि बियाण्यांचं नियोजन कसं करावं, याबाबत मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी विद्यावेत्ता प्रा.अरुण गुटे यांनी मार्गदर्शन केलं.

More from this channel