नोटांमुळे टीबी, अल्सरसारखे आजार, व्यापारी संघटनेचा दावा

1,168 views · Published 4 September 2018 · 1:38 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

तुमच्या खिशात असलेल्या नोटा या तुम्हाला गंभीर आजारी पाडण्यासाठी कारणीभूत आहेत, असा संशय निर्माण झाला आहे.  या नोटांच्या संपर्कामुळे टीबी आणि अल्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतात,  असा दावा दिल्लीतल्या एका व्यापारी संघटनेने केला आहे.

More from this channel