शहापूर : दूषित पाण्यामुळं 18 जणांना अतिसाराची लागण

1,321 views · Published 5 August 2018 · 0:30 · Indexed 31 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

शहापूर तालुक्यातील तुते गावात दूषित पाण्यामुळं 18 जणांना अतिसाराची लागण झाली आहे. बोअरचं दूषित पाणी पिल्यानं नागरिकांना जुलाब आणि उलट्याचा त्रास होऊ लागला. यात 5 महिला आणि 13 पुरुषांचा समावेश आहे.  ग्रामपंचायतीनं साफसफाई न केल्यानं दूषित पाणी बोअरवेलमध्ये गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अतिसाराची लागण झालेल्या रुग्णांना सध्या उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

More from this channel