पुणे | आदित्य ठाकरेंनी पुण्यात मुलींचा मार्शल आर्ट्सचा क्लास घेतला

2,780 views · Published 20 August 2018 · 1:12 · Indexed 14 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी पुण्यात आज विद्यार्थिनींचा मार्शल आर्टचा वर्ग घेतला. आदित्य यांनी त्यांच्यासोबत प्रशिक्षक आणले होते. ज्यांनी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतील विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे दिले. यावेळी सुत्रसंचालकाचं काम आदित्य यांनी पार पाडलं. यावेळी पत्रकारांशी बोलताना आदित्य यांनी आठवी पासून सेल्फ डिफेन्स आणि पाचवीपासून गुड टच बॅड टच याचा अभ्यासक्रमात समावेश व्हावा असा

More from this channel